fbpx
Advertisements

Addmision OPEN….

Advertisements

 

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त 

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर 

व्यवसाय शिक्षणातून प्रगतीकडे

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त पारंपारिक शिक्षण घेऊन कामगार वर्ग व नोकरशाही निर्माण न करता पारंपारिक शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण घेऊन व्यावसायिक वर्ग व मालकशाही निर्माण करून व्यावसायिक व सामाजिक विकास साधने हेच आमचे ध्येय…

आमचे कोर्सेस 

बांधकाम पर्यवेक्षक – Construction Supervisor 

( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )

 

इलेक्ट्रीशियन कोर्स 

आपला व्यवसाय आपली कमाई ….

लाईट फिटिंग काम,वायरिंग काम,मिक्सर फँन व इतर उपकरणांची दुरुस्ती प्रशिक्षण 

 

मोबाईल रिपेअरिंग कोर्स – mobile reparing course

हार्डवेअर व साँफ्टवेअर दुरुस्ती 

बॅग / पर्स मेकिंग कोर्स – Bag making course

खास महिलांसाठी व्यवसाय व स्वयंरोजगार प्रशिक्षण 

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: