fbpx
Advertisements

जिल्हा परिषद भरती 2019 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 484 पदे

Advertisements

 

जिल्हा परिषद भरती 2019 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 484 पदे

शैक्षणिक पात्रता?अभ्यासक्रम?परीक्षेचे स्वरूप?अभ्यास कसा आणि काय करायचा?

पहा संपूर्ण माहिती – Video

 

 

महाराष्ट्रात ३ मार्च २०१९ रोजी जिल्हा परिषद करता लागणाऱ्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.यामध्ये कनिष्ठ  अभियांत्रिकी स्थापत्य या पदासाठी महाराष्ट्रात एकून 484 जागा आहेत.

जाहिरातीची माहिती पुढील प्रमाणे 

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता स्थापत्य 

एकून जागा – 484 

शैक्षणिक पात्रता – सिव्हील डिप्लोमा /सिव्हील डिग्री किंवा शासनमान्य समकक्ष अभ्यासक्रम 

वयाची 18 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त 38 वर्ष ( विशेष प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार )

अर्ज करण्याची मुदत – 26/03/2019 ते 16/4/2019 

 

अभ्यास क्रम –

1.मराठी व्याकरण –           15 प्रश्न 30 मार्क्स ,प्रश्नांचा दर्जा 10 वी , माध्यम मराठी

 

2.इंग्रजी  व्याकरण –          15 प्रश्न 30 मार्क्स ,प्रश्नांचा दर्जा 10 वी, माध्यम इंग्रजी 

 

3.सामान्य ज्ञान  –             15 प्रश्न 30 मार्क्स ,प्रश्नांचा दर्जा 10 वी, माध्यम मराठी व इंग्रजी

 

4.तर्कशास्त्र /बुद्धिमता  –    15 प्रश्न 30 मार्क्स ,प्रश्नांचा दर्जा 10 वी, माध्यम मराठी व इंग्रजी 

 

5. तांत्रिक प्रश्न    –           40 प्रश्न 80 मार्क्स ,प्रश्नांचा दर्जा  पदवी ,माध्यम इंग्रजी

 

 IMP नोट्स Downlod करण्यासाठी नावासमोरील Download वर Click करा.

pdf मधील प्रश्नांची उत्तरे तपासून पहा.

 Building Materials download pdf

 

Concrete Technology and Design download pdf

 

 

 

Construction Planning and Management download pdf

 

 

Design of Steel Structures download pdf

Water Supply Engineering download pdf

 

 

Estimating and costing download pdf

 

Hydraulics & Fluid Mechanics download pdf

 

Irrigation download pdf

 

 

Surveying and Levelling Download pdf

 

 

Pwd 2018 question paper with answer – DOWNLOAD pdf

 

आधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा 

 

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: