fbpx
Advertisements

सरकारी नोकरीसाठी व व्यवसायासाठी फायदेशीर कोर्सेस – प्रवेश सुरु …

Advertisements

महाराष्ट्र शासन

मान्यता प्राप्त ,

ग्रामीण कौशल्य विकास संस्था 

Rural Skill Development Society   

संचालित ,

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

  …कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे … 

व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था 

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त पारंपारिक शिक्षण घेऊन कामगार वर्ग व नोकरशाही निर्माण न करता पारंपारिक शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण घेऊन व्यावसायिक वर्ग  निर्माण करून व्यावसायिक व सामाजिक विकास साधने हेच आमचे ध्येय…

 

 

आमचे कोर्सेस / अभ्यासक्रम 

1 )  बांधकाम पर्यवेक्षक –  Construction Supervisior

( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )

सरकारी नोकरीसाठी परिपूर्ण व फायदेशीर असा अभ्यासक्रम…

जिल्हा परिषद ZP , सार्वजनिक बांधकाम विभाग PWD , राज्य रस्ते विकास महामंडळ ,म्हाडा ,जलसंधारण , जलसंपदा व इतर बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी नोकरी मिळवता येते.इतर सरकारी नोकर भारतीपेक्षा या पदासाठी खूप कमी स्पर्धा असते त्यामुळे सरकारी नोकरी मिळवणे या कोर्समुळे सोपे आहे.तसेच सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचार्यांना हा कोर्स करून प्रमोशन मिळवता येते.

स्वतःचा बांधकाम व्यवसाय … 

Government Contractor Licence

जिल्हा परिषद ZP व सार्वजनिक बांधकाम विभाग PWD  चे Government Civil Contractor Licence मिळवण्यासाठी उपयुक्त कोर्स….

सरकारी कंत्राटदार नोंदणी करून सरकारी व खाजगी बांधकामाचे कंत्राट घेता येतात. स्वताचा बांधकाम व्यवसाय करता येतो.

खाजगी नोकरी मिळवता येते …..

खाजगी  Construction  कंपन्या , MIDC , Construction Projects यासारख्या ठिकाणी सुपरवायझरची नोकरी मिळू शकते.सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात Construction कंपन्या निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये सुपरवायझर पदाचे काम मिळवता येते.

हा कोर्स अभ्यासक्रम कोणासाठी ?????

 

10 वी पास झालेली व्यक्ती ( स्त्री /पुरुष ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते यासाठी वयाची अट नाही….

जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत …

सरकारी विभागात काम करणारे कर्मचारी 

ज्यांना स्वताचा बांधकाम व्यवसाय करायचा आहे….

ज्यांना बांधकाम क्षेत्रात आपले करियर करायचे बाहेत ….

10 वी ,12 वी तसेच पदवीधर विद्यार्थी …..

डिप्लोमा नापास तसेच वर्ष वाया गेलेले विद्यार्थी …..

10 वी पास झालेली व्यक्ती ( स्त्री /पुरुष ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते यासाठी वयाची अट नाही..

 

संस्थेची वैशिष्ट्ये 

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था 

अनुभवी शिक्षक स्टाफ 

भरपूर प्रक्टिकल व सराव 

थेअरी क्लास  रिव्हीजन 

सराव परीक्षा व प्रक्टिस

डिजिटल क्लासरूम 

प्रक्टिकल कॅॅम्प

साईट व्हीझीट

 

प्रवेश मर्यादित असल्यामुळे त्वरित संपर्क साधा …

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

पत्ता – बस स्टॅॅण्ड जवळ – कराड , विटा , सांगली

 

 

 

Advertisements

 


 

 

2) डिप्लोमा इन  लब टेक्निशियन  D.M.L.T 

 

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

 

3.इलेक्ट्रिशियन 

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

 


 

Advertisements

 

 

मोबाइल रिपेअरिंग कोर्स 

 

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

 


 

 

 

 

खास महिलांसाठी

कमी फी मध्ये फायदेशीर कोर्सेस

आता मिळवा आपला व्यवसाय, आपली कमाई ते पण आपल्या आवडत्या कामातून 

स्वयंरोजगार व व्यवसायासाठी फायदेशीर 

 


 

 

आमचे अभ्यासक्रम 

 

   फॅशन डिझायनिंग कोर्स / डिप्लोमा   

fashion designing course in vita (sangli)

 

  या कोर्स मध्ये आपण काय शिकणार ?

1) वन पिस

नवीन स्टाईल

मधील वनपीस

ड्रेस 

 

 

 

 

2) ड्रेस ( पंजाबी  इतर )

 

 

3) फ्रॉक

 

 

4) ब्लाउज

( साधे व नवीन

डिझायनिंग मधील –

प्रिन्सेस ,

पॅच वर्क ,

बोट्नेक व इतर  )

 

 

 

5) स्कर्ट

 

 

6) पार्टी वेअर / पार्टीचे ड्रेस 

 

 

 

7) घागरा

 

 

8 ) व इतर लेडीज शिलाई काम

 

 

9) नवनवीन लेडीज फॅशन 

10) व्यवसाय मार्गदर्शन

 

 

कोर्सची वैशिष्ट्ये

  1. थेअरी प्रक्टीकली  प्रशिक्षण
  2. प्रक्टीकल वर जास्त भर
  3. नोट्स 
  4. तज्ञ प्रशिक्षक 
  5. स्वयंरोजगाराची संधी 
  6. कमी फी 
  7. क्लास Bus Stand जवळच 

 कोर्सची फी फक्त 5000 रु.

कोर्सचा कालावधी – 6 महिने , दररोज 3 तास /आपल्या वेळेनुसार

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

Advertisements

 


 

 

 

2. बॅग मेकिंग / पर्स मेकिंग  कोर्स 

bag making course in vita ( sangli )

आता वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग/पर्स बनवायला शिका व पैसे कमवा.

कोर्स मध्ये आपण काय शिकणार?

1)लेदर बॅग

 

2)कापडी बॅग

 

 

3)शोरूम पॅटर्न

 

4)HAND बॅग

 

5)स्कूल बॅग  

 

6)15 पॅटर्न

 

कोर्सची वैशिष्टे

  1. थेअरी प्रक्टीकली प्रशिक्षण
  2. प्रक्टीकल वर जास्त भर
  3. नोट्स 
  4. तज्ञ 
  5. स्वयंरोजगाराची संधी 
  6. कमी फी 
  7. क्लास Bus Stand जवळच 

कोर्सचा कालावधी 30 दिवस – रोज 3 तास/आपल्या वेळेनुसार 

कोर्सची फी – 3000 रु.

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

Advertisements

 


 

केक मेकिंग कोर्स 

cake making course in vita ( sangli )

ice cake making course in vita ( sangli )

 

 

आता आपल्या घरीच आपल्याला हवा तसा केक बनवा.केक बनवून पैसे कमवा

कोर्समध्ये आपण काय शिकणार ?

 

 

1.मैद्याचा केक /

व्हेनीला केक 

 

2.बिस्कीट केक 

 

3.कप केक 

 

 

4.आईस केक

 

5.ब्लॅक फोरेस्ट

आईस केक 

6.पेस्ट्री 

 

 

 

 

 

7.केक डेकोरेशन 

 

8.क्रीम बनवणे 

 

 

 

9.35 केक प्रकारांची

            माहिती

 

 

10.केक संबंधी इतर माहिती 

 

 

 

कोर्सची वैशिष्टे 

 

  1. थेअरी प्रक्टीकली प्रशिक्षण
  2. प्रक्टीकल वर जास्त भर
  3. नोट्स 
  4. तज्ञ प्रशिक्षक 
  5. स्वयंरोजगाराची संधी 
  6. कमी फी 
  7. क्लास Bus Stand जवळच 

कोर्सचा कालावधी – 1 दिवस 

कोर्सची फी -1000 रु. फक्त 

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

Advertisements
Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: