fbpx
Advertisements

सरकारी नोकरी तसेच स्वतःच्या बांधकाम व्यवसायासाठी परिपूर्ण असा कोर्स – बांधकाम पर्यवेक्षक ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )

Advertisements

महाराष्ट्र शासन

मान्यता प्राप्त ,

ग्रामीण कौशल्य विकास संस्था 

Rural Skill Development Society   

संचालित ,

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

  …कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे … 

व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था 

 


 

 

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त पारंपारिक शिक्षण घेऊन कामगार वर्ग व नोकरशाही निर्माण न करता पारंपारिक शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण घेऊन व्यावसायिक वर्ग  निर्माण करून व्यावसायिक व सामाजिक विकास साधने हेच आमचे ध्येय…

 

 

 


 

 

 बांधकाम पर्यवेक्षक –  Construction Supervisior

( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )

सरकारी नोकरीसाठी परिपूर्ण व फायदेशीर असा अभ्यासक्रम…

जिल्हा परिषद ZP , सार्वजनिक बांधकाम विभाग PWD , राज्य रस्ते विकास महामंडळ ,म्हाडा ,जलसंधारण , जलसंपदा व इतर बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी नोकरी मिळवता येते.इतर सरकारी नोकर भारतीपेक्षा या पदासाठी खूप कमी स्पर्धा असते त्यामुळे सरकारी नोकरी मिळवणे या कोर्समुळे सोपे आहे.तसेच सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचार्यांना हा कोर्स करून प्रमोशन मिळवता येते.

 


 

 

स्वतःचा बांधकाम व्यवसाय … 

Government Contractor Licence

जिल्हा परिषद ZP व सार्वजनिक बांधकाम विभाग PWD  चे Government Civil Contractor Licence मिळवण्यासाठी उपयुक्त कोर्स….

सरकारी कंत्राटदार नोंदणी करून सरकारी व खाजगी बांधकामाचे कंत्राट घेता येतात. स्वताचा बांधकाम व्यवसाय करता येतो.

 

 


 

 

खाजगी नोकरी मिळवता येते …..

खाजगी  Construction  कंपन्या , MIDC , Construction Projects यासारख्या ठिकाणी सुपरवायझरची नोकरी मिळू शकते.सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात Construction कंपन्या निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये सुपरवायझर पदाचे काम मिळवता येते.

 


 

हा कोर्स अभ्यासक्रम कोणासाठी ?????

 


 

10 वी पास झालेली व्यक्ती ( स्त्री /पुरुष ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते यासाठी वयाची अट नाही….

 


 

जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत …

 


 

सरकारी विभागात काम करणारे कर्मचारी 

 


 

ज्यांना स्वताचा बांधकाम व्यवसाय करायचा आहे….


ज्यांना बांधकाम क्षेत्रात आपले करियर करायचे बाहेत ….


10 वी ,12 वी तसेच पदवीधर विद्यार्थी …..


डिप्लोमा नापास तसेच वर्ष वाया गेलेले विद्यार्थी …..


10 वी पास झालेली व्यक्ती ( स्त्री /पुरुष ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते यासाठी वयाची अट नाही..


 

Advertisements

 

 

 

 

संस्थेची वैशिष्ट्ये 

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था 

अनुभवी शिक्षक स्टाफ 

 


 

भरपूर प्रक्टिकल व सराव 

थेअरी क्लास  रिव्हीजन 

 


 

सराव परीक्षा व प्रक्टिस

डिजिटल क्लासरूम 

 


 

प्रक्टिकल कॅॅम्प

साईट व्हीझीट

 


 

 

 

प्रवेश मर्यादित असल्यामुळे त्वरित संपर्क साधा …

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

पत्ता – बस स्टॅॅण्ड जवळ – कराड , विटा , सांगली

 

 

 

प्रवेश मर्यादित असल्यामुळे त्वरित संपर्क साधा …

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015 

Whatsapp msg – click here

 

दहावी नंतर मेडिकल क्षेत्रातील करियर साठी फायदेशीर असा कोर्स – डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन D.M.L.T.

सरकारी नोकरीसाठी व व्यवसायासाठी फायदेशीर कोर्सेस – प्रवेश सुरु …

आपला व्यवसाय आपली कमाई – खास महिलांसाठी फायदेशीर कोर्सेस

mscreations.in या आमच्या वेब साईट वरील जाहिरात स्टेशन मध्ये उत्पादन ,विक्री व सेवाविषयक जाहिराती केल्या जातात.वाचकांनी जाहिरातीतील मजकुराची माहिती घेऊनच व्यवहार करावेत.यासाठी mscreations vita जबाबदार नाही.

 

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: