Advertisements

दहावी नंतर मेडिकल क्षेत्रातील करियर साठी फायदेशीर असा कोर्स – डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन D.M.L.T.

महाराष्ट्र शासन

मान्यता प्राप्त ,

ग्रामीण कौशल्य विकास संस्था 

Rural Skill Development Society   

संचालित ,

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

  …कौशल्य शिक्षणातून प्रगतीकडे … 

व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी परिपूर्ण संस्था 

 

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त असून शासकीय व खाजगी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.फक्त पारंपारिक शिक्षण घेऊन कामगार वर्ग व नोकरशाही निर्माण न करता पारंपारिक शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण घेऊन व्यावसायिक वर्ग  निर्माण करून व्यावसायिक व सामाजिक विकास साधने हेच आमचे ध्येय…

 


 


 

 


 

आरोग्य क्षेत्रातील उज्वल करियरसाठी परिपूर्ण असा कोर्स 

डिप्लोमाइन  लॅब टेक्निशियन  D.M.L.T 

शासकीय हॉस्पिटल ,निमशासकीय हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटल टेस्टिंग लॅब मध्ये लॅब टेक्निशियन हा महत्वाची भूमिका पार पाडत असतो.या प्रत्येक ठिकाणी त्याची गरज असते म्हणून आपल्याला या सर्व ठिकाणी लॅब टेक्निशियन पाहायला मिळतो.या पदावर काम करणाऱ्यांना पगार उत्तम आहे.तसेच आरोग्य क्षेत्रातील काम असल्यामुळे प्रतिष्ठित नोकरी व समाजात ही सन्मान भेटतो.  

     लॅब टेक्निशियन हे पद मिळवण्यासाठी खूपच कमी कालावधीचा शासनाचा अभ्यासक्रम आहे.शासनमान्य संस्थाम्ध्येच हा अभ्यासक्रम उपलब्ध असतो. त्यापैकी आमची सांगली जिल्ह्यातील  सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर ही एक संस्था आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी कमी असण्याबरोबरच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास आहे.त्यामुळे दहावी पास असलेला कोणीही व्यक्ती मग तो मुलगा असो किंवा मुलगी कोणीही ऍडमिशन घेऊ शकतात.

 


 


 

आता या कोर्सचे फायदे काय आहेत ते पाहू.

 


 

1. सरकारी हॉस्पिटल मध्ये नोकरीची संधी.

 


 

2.खाजगी हॉस्पिटल , टेस्टिंग लॅब या ठिकाणी नोकरीची संधी.

 


 

3.तसेच स्वताचा व्यवसाय करता येऊ शकतो.


4.महत्वाचा फायदा म्हणजे 10 वी नंतर हा कोर्स केल्यानंतर  अकरावी व बारावी करण्याची गरज नाही.

 


 

5.डायरेक्ट ग्रॅज्युएशन ( Bsc , B.com , B.A व इतर पदवी ) ला ऍडमिशन घेता येते. 

 

 


6.कोर्स झाल्यानंतर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षी डायरेक्ट ऍडमिशन मिळते.

 


 

असे बरेच फायदे या कोर्सचे आहेत.त्यामुळे दहावी झालेल्याना तसेच नोकरी- व्यवसायाच्या दृष्टीने परिपूर्ण असा हा अभ्यासक्रम आहे.

 


 

 

 

 

 


 

हा कोर्स कोणासाठी ….

 


 

 

 10 पास झालेली व्यक्ती ( मुले व मुली )

 

 


 

ज्यांना आरोग्य ( MEDICAL ) क्षेत्रात आपले करियर करायचे आहे.

 

 


 

सरकारी क्षेत्रात  नोकरी करायची आहे.

 

 


 

खाजगी क्षेत्रात नोकरी करायची आहे

 


 

स्वतःचा व्यवसाय करायचा आहे.

 


 

या प्रकारच्या सर्वांसाठी हा कोर्स खूप फायदेशीर आहे.त्यामुळे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचा हा परिपूर्ण मार्ग आहे

कोर्सच्या  ऍडमिशनसाठी व इतर माहितीसाठी खालील मोबाइल क्रमांकावर कॉल करा किंवा Whats App वर मेसेज करा.

सिद्धीविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

शाखा – विटा , कराड , सांगली ( बस स्टँड जवळच )

Call करण्यासाठी क्लिक करा 

मोबाईल –

9767607072   

9028852015  

Whatsapp msg – click here

 

mscreations.in या आमच्या वेब साईट वरील जाहिरात स्टेशन मध्ये उत्पादन ,विक्री व सेवाविषयक जाहिराती केल्या जातात.वाचकांनी जाहिरातीतील मजकुराची माहिती घेऊनच व्यवहार करावेत.यासाठी mscreations vita जबाबदार नाही.

 

Advertisements

One thought on “दहावी नंतर मेडिकल क्षेत्रातील करियर साठी फायदेशीर असा कोर्स – डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन D.M.L.T.

Add yours

Leave a Reply

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: